सराव संच ३

लोकमान्य हि पदवी कोणत्या महापुरुषाला दिली .
पंडित नेहरु
महात्मा गांधी
सुभाषचन्द्र बोस
बाळ गंगाधर टिळक
साने गुरुजींचे पूर्ण नाव काय होते
अन्ना पांडुरंग साने
पांडुरंग सदाशिव साने
पांडुरंग आण्णा साने
पा शी साने
पक्ष्यांचा राजा कोणता ?
मोर
गरुड
पोपट
कबुतर
लता मंगेशकर या कोण आहेत ?
लेखिका
शिल्पकार
चित्रकार
गायिका
पहिल्या स्री शिक्षिका कोण ?
सरोजिनी नायडू
लक्ष्मीबाई टिळक
सावित्रीबाई फुले
रमाबाई रानडे
खालीलपैकी भारतरत्न कोण?
सचिन तेंडूलकर
कपिल देव
सुनिल गावस्कर
महेद्रसिंग धोनी
रामायणाची रचना कोणी केली ?
महर्षी व्यास
शिवाजी सावंत
वाल्मिकी
कालिदास
ऋतूंचा राजा कोणत्या ऋतूला म्हटले जाते ?
हेमंत
वर्षा
शिशिर
वसंत
धूळ पेरणी कविता कोणी लिहिली आहे ?
भा. रा. तांबे
दा. अ. आरे
राजीव तांबे
सुर्यकांत सराफ
संतवाणी कवितेत खालीलपैकी कोणाचे अभंग आहेत ?
संत रामदास
संत एकनाथ
संत नामदेव
संत तुकाराम
{"name":"सराव संच ३", "url":"https://www.poll-maker.com/QGXY5IL","txt":"लोकमान्य हि पदवी कोणत्या महापुरुषाला दिली ., साने गुरुजींचे पूर्ण नाव काय होते, पक्ष्यांचा राजा कोणता ?","img":"https://www.poll-maker.com/3012/images/ogquiz.png"}