मराठवाड्यातील जि. प. च्या सर्व शाळांतील शिक्षकांचे मूल्यांकन व बुद्ध्यांक जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत परीक्षा घेण्यात येणार आहे.फक्त शिक्षकांचेच मुल्यांकन झाले पाहिजे का ? आपणास काय वाटते ...
होय ..नक्कीच
नाही ..अजिबात नाही
सर्व कर्मचाऱ्यांच्या मूल्यांकनासाठी धोरण हवे
सांगता येणार नाही